गुरुवार, ५ मे, २०२२

शब्दविश्व

 नेम आर्ट

खरंतर ही एक कला आहे ज्यात आपण नावाच्या अर्था प्रमाणे साजेशी अशी सजावट करुन त्या नावाचा अर्थ स्पष्ट करु शकतो. ज्यांना चित्रकलेची आवड आहे त्यांना त्यांची creativity वापरुन नावाचे यथायोग्य वर्णन करता येते. मला नेम आर्ट ची आवड आहे.

मी बनवलेले काही नावांचे अर्थ इथे देत आहे. आपल्या नावाचा अर्थ असा स्पष्ट झालेला बघुन प्रत्येकाला आनंद वाटतो. वाढदिवस अथवा काही प्रसंगासाठी याचा उपयोग होऊ शकतो.

सुरेख सजावट करण्यासाठी उपयोग होतो. वाढदिवस अथवा काही विशेष प्रसंगासाठी बॅनर बनवण्यासाठी याचा उपयोग होतो. लहान मुलांना प्राणीपक्षी यांची चित्र आपल्या नावाबरोबर बघायला मजा वाटते. 

काही मित्र मैत्रिणींच्या नावाचे बनवलेले पोस्टर मी खाली देत आहे. आपल्याला नेम आर्ट आवडले का जरूर सांगा. आपले आवडते नाव हवे असल्यास जरूर संपर्क साधा.

 















शब्दविश्व

  नेम आर्ट खरंतर ही एक कला आहे ज्यात आपण नावाच्या अर्था प्रमाणे साजेशी अशी सजावट करुन त्या नावाचा अर्थ स्पष्ट करु शकतो. ज्यांना चित्रकलेची आ...